Surprise Me!

BMC On Plastic Ban: मुंबईत प्लास्टिक बंदीविरोधात BMC कडक, उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह भोगावा लागणार तुरुंगवास

2022-08-18 24 Dailymotion

बीएमसीने बुधवारी नागरिकांना तसेच व्यावसायिक आस्थापनांच्या मालकांना बंदी घातलेले प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. बीएमसीच्या आदेशानुसार, उत्पादक, स्टॉकिस्ट, पुरवठादार, विक्रेते यांनी या सूचनेचे प्रथम उल्लंघन केल्यास 5000 रुपये दंड आणि त्यानंतर 25,000 रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon