Surprise Me!

Nashik: नाशिकच्या वणीजवळ भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू ABP Majha

2022-06-02 1 Dailymotion

नाशिक जिल्ह्यातील वणी - कळवण रोडवरील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारीत ट्रॅकटर उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय, यात एका बालकांचा देखिल समावेश असून ईतर १५ जण जखमी झाले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रस्त्याचे काम करणारे हे सर्व मजूर जळगाव जिल्ह्यातील आहेत

Buy Now on CodeCanyon