Surprise Me!

Sonia Gandhi ला कोरोनाची लागण, 8 जून रोजी ईडीच्या चौकशीसाठी होणार हजर

2022-08-18 3 Dailymotion

सोनिया गांधी व्यतिरिक्त पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.अनेक काँग्रेस नेत्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी यांनी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे दिसत होती, त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.</p>

Buy Now on CodeCanyon