Surprise Me!

Rajya Sabha Election 2022 : घोळ इथला संपत नाही ! भाजपला ऑफर दिली, पण जागा कुणाची द्यायची यावर महाविकास आघाडीत एकमत नाही !!

2022-06-03 181 Dailymotion

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेच्या एका जागेची ऑफर देण्यात आली होती. मात्र,ही जागा कोणाच्या वाट्याची द्यायची यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाले आहेत

Buy Now on CodeCanyon