Surprise Me!

Restaurant Service Charge: रेस्टॉरंट मालकांकडून आकारण्यात येणारा Service Charge पूर्णपणे बेकायदेशीर

2022-08-18 5 Dailymotion

रेस्टॉरंट मालक ग्राहकाकडून जबरदस्तीने सेवा कर घेत असतील तर, ग्राहकाला कायदेशीर अधिकार आता असणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनला ही प्रथा त्वरित बंद करण्यास सरकार कडून सांगितले जात आहे.

Buy Now on CodeCanyon