Surprise Me!

Gyanvapi मशिदीतील कथित शिवलिंग प्रकरणी तणाव वाढला, स्वामी अविमुक्तेश्वरानंद जलाभिषेकावर ठाम

2022-06-04 9 Dailymotion

ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यावरून वारणसीत आता तणाव वाढायला सुरुवात झालेय... पोलीस आणि प्रशासनाकडून या जलाभिषेकाला परवानगी मिळालेली नाही. मात्र हिंदू संघटना जलाभिषेकावर ठाम आहेत... जलाभिषेकाची घोषणा करणाऱ्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्ञावापीमध्ये पूजेसाठी जाण्यापासून रोखण्याकरता त्यांच्या मठाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. सकाळी साडेआठ वाजता अविमुक्तेश्वरानंद ज्ञानवापीकडे जाण्यासाठी निघाले मात्र पोलिसांनी त्यांना मठाच्या परिसरातच अडवलं... त्यामुळे त्यांनी मठाच्या परिसरातच ठाण मांडलंय.

Buy Now on CodeCanyon