#Coronavirus #Covid19 Mask Mandate Back In Maharashtra As COVID Infections Rise Again ज्या कोरोनामुळे जवळपास २ वर्ष सगळ्यांनाच थांबावं लागलं होतं, त्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय... देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्ण आहेत. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत शुक्रवारी 763 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय...
(Shailaja VO)
#lokmat #news #Maharashtra #lockdown #RajeshTope

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat