Surprise Me!

गेल्या 30 वर्षापासून मुंबईतील 'या' वॉर्डमध्ये शौचालय नाही!, जाणून घ्या HW Marathiचा खास रिपोर्ट

2022-06-05 10 Dailymotion

येत्या काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणारं आहे. Hw Marathi प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन त्या वॉर्ड ची स्थिती काय आहे जाणून घेण्याचं प्रयत्न करत आहे. आज वॉर्ड क्रमांक १२७ मध्ये राहुल नगर ह्या अरिया मध्ये आज शोचालाय नसल्याचं चित्र पायाहाला मिळालं. ह्या वॉर्ड ची नगरसेविका आहे शिवसेनेच्या नेत्या स्नेहल मोरे. सोचालय , गतर आणि इतर अनेक समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे<br /><br />#BMC #OpenDefecation #Toilet #Slums #WaterCrisis #CleanWater #UddhavThackeray #NoDrinkingWater #SharadPawar #AjitPawar #NCP #Shivsena #Hygiene #swachhbharat #NarendraModi #HWNews

Buy Now on CodeCanyon