Surprise Me!

Buldozer Baba; योगींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरतीत बुलडोजरची उपस्थिती

2022-06-05 2 Dailymotion

अजय सिंग बिश्त म्हणजेच योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक नाव. आपल्या रोखठोक बोलल्यामुळे आणि कारवाईमुळे योगी आदित्यनाथ फेमस आहेत. त्यांना महंत, महाराज असं म्हंटल जात. पण अलीकडच्या काळात त्यांना नवीन नाव पडलंय ते म्हणजे 'बुलडोजर बाबा'. म्हणजे तुम्ही गुगल वर जाऊन बुलडोजर बाबा या नाव टाकलं तर योगी दित्यनाथ यांची प्रोफाइल आपल्या समोर येईल. इतकं हे नाव फेमस आहे. आता योगींच्या या बुलडोजर नावाचा आणि त्याच्या स्पेशल उपस्थितीचं कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ योगींच्या या बुलडोजर कनेक्शनचाच....<br />#yogiadityanath #adityanath #up #politics #uttarpradesh #bjp #buldozerbaba #bulldozerbaba #ajaybishtsingh #adityanathyogi #cmyogiadityanath

Buy Now on CodeCanyon