Surprise Me!

“मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा आहे का?”;प्रश्न ऐकताच सुप्रिया सुळे म्हणाल्या...

2022-06-06 1,312 Dailymotion

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडायला येईल’ असं साकडं घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना चंद्रपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये थेट मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का असा? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घ्या...

Buy Now on CodeCanyon