Surprise Me!

Nupur Sharma Comments:प्रेषित मोहम्मद यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा 12 देशांनी केला निषेध

2022-08-18 56 Dailymotion

6 जून रोजी, युनायटेड अरब अमिरात, जॉर्डन, मालदीव आणि इंडोनेशिया सारख्या राष्ट्रांनी, भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या वक्तव्याचे इस्लामी देशांत तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, लिबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने देखील टीका केली

Buy Now on CodeCanyon