Surprise Me!

Mithali Raj Announces Retirement: क्रिकेटर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली माहिती

2022-08-18 62 Dailymotion

भारताची वनडे आणि कसोटी कर्णधार मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. मितालीने ट्विट केले, “तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.” 39 वर्षीय मिताली राजने 8 जून रोजी ट्विटरवर एक दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली.

Buy Now on CodeCanyon