Surprise Me!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले Biotech Startup Expo चे उद्घाटन, काय आहे एक्स्पोचा उद्देश, जाणून घ्या

2022-08-18 2 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील पहिल्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022 चे उद्घाटन केले. उद्घाटनाला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर पीएम मोदींनी भाषण केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील पहिला बायोटेक स्टार्टअप एक्स्पो हा देशातील बायोटेक क्षेत्राच्या व्यापक विकासाचे प्रतिबिंब आहे. भारताची जैव-अर्थव्यवस्था गेल्या आठ वर्षांत आठ पटीने वाढली आहे.

Buy Now on CodeCanyon