Surprise Me!

Pankaja Munde सेनेत पक्षप्रवेश करणार?, Shivsena ची ऑफर| Arjun Khotkar| BJP| Beed| Dhananjay Munde

2022-06-09 1 Dailymotion

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात मी नाक खुपसणार नाही.पण त्यांना शिवसेना प्रवेशासाठी निमंत्रण देऊन बघू यावर त्यांचं मत जाणून घेऊ असं शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. खोतकर जालन्यात बोलत होते.<br /><br />#PankajaMunde #ArjunKhotkar #DhananjayMunde #BJPShivsena #UddhavThackeray #Beed #Parli #Aurangabad #HWNews

Buy Now on CodeCanyon