काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलं... त्यानंतर जगभरातून नुपूर शर्मा आणि भाजपावर टिका होऊ लागली... नुपूर शर्मा यांच्या टीव्ही डिबेटमधल्या वक्तव्यानंतर दिल्ली भाजपचे पदाधिकारी आणि प्रवक्ते नवीन जिंदाल यांनीही प्रेषित महंमद पैगबंराविरोधात आक्षेपार्ह विधानं केली. म्हणून नुपूर शर्मा ह्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं तर नवीन जिंदाल यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींना घ्यावा लागला..Shailaja Jogal vo
#NupurSharma #ProphetMohammad #NaveenJindal #Lokmat #India

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat