Surprise Me!

Bear Fight:स्पेनच्या कॅन्टाब्रिअन पर्वतावर दोन अस्वलाची लढाई, एका अस्वलाचा मृत्यू

2022-08-18 1 Dailymotion

सुमारे 350 अस्वलांचे घर असलेल्या स्पेनच्या कॅन्टाब्रिअन पर्वतावर दोन अस्वलांची प्राणघातक लढाई झाली.लढाई दरम्यान दोन अस्वल उत्तर स्पेनच्या पर्वतरांगांवरून खाली कोसळले.मादी अस्वल मोठ्या नरापासून तिच्या पिल्लाचे संरक्षण करत असतांना ही घटना घडली. 7 जून रोजी स्पॅनिश वन्यजीव अधिकार्‍यांनी 2 अस्वलाच्या लढाईचा व्हिडीओ शेअर केले होता.

Buy Now on CodeCanyon