Surprise Me!

MVA च्या तीन मतांवर भाजपचा आक्षेप!; Parasd Lad आणि Yashomati Thakur आमने-सामने

2022-06-10 18 Dailymotion

राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री अॅड यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांची मते विधानसभेबाहेर पक्षाच्या अधिकृत एजंटना दाखवल्याबद्दल भाजपने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. त्यांची मते अवैध ठरवण्याची विनंती भाजपने रिटर्निंग ऑफिसरला केली आहे.<br /><br />#MVA #Mahavikasaghadi #PrasadLad #YashomatiThakur #JitendraAwhad #RajyaSabha #NCP #SharadPawar #BJP #RajyaSabhaElections #Congress #MahaVikasAghadi #Maharashtra <br />

Buy Now on CodeCanyon