राम नदीच्या काठावरील सोमेश्वर मदिरामागे असलेले कुंडातील पाणी लवकरच शुद्ध होणार आहे. किर्लोस्कर वसुंधरातर्फे राम नदी पुनरुज्जीवन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात १०० मीटर क्षेत्रात रीड बेड बसवण्यात आले आहेत. या रीड बेडमुळे वाहत पुढे जाणारे पाणी नैसर्गिकरीत्या शुद्ध होणार आहे. इथल्या जैवविविधतेला धक्का ना लावता हा प्रकल्प इथे राबवला जात आहे. दरम्यान हे रीड बीड म्हणजे नेमकं आहे काय? आणि ते कसे तयार केले जातात हे जाणून घेऊया या व्हिडीओ मधून.<br /><br />#river #clining #environmental #waterpollution #pune
