Surprise Me!

देहू नगरीत हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन

2022-06-10 2 Dailymotion

देहूत तुकोबांच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम काही मुस्लीम कारागीर करत आहेत. जातीधर्माच्या भिंती ओलांडून ते मोठ्या श्रद्धेने रथाला चकाकी आणतात. गेल्या काही वर्षांपासून ते हे काम करत आहेत. अशा पद्धतीने या पालखी सोहळ्यात हिंदू, मुस्लीम एकतेचं दर्शन घडतं.<br /><br />#tukarammaharaj #palkhi #ashadhi #Ekadashi #dehu #pune

Buy Now on CodeCanyon