Surprise Me!

एकादशीला चुकून तुळशीला पाणी घातल्याने काय होईल? If you accidentally add water to Tulsi on Ekadashi?

2022-06-11 4 Dailymotion

हिंदू धर्मामध्ये तूळशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीमुळे आपल्याला अनेक फायदे होतात. तुळशीला आपण मातेसमान मानतो. यंदा शनिवार दिनांक ११ जून २०२२ या दिवशी निर्जला एकादशी आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण एकादशीला चुकून तुळशीला पाणी घातल्याने काय होईल? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #ekadashi2022 #tulsi #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon