Surprise Me!

माझ्या विजयाचा शिल्पकार देवेंद्र फडणवीस, Dhananjay Mahadik यांनी मानले आभार

2022-06-11 22 Dailymotion

राज्यसभेच्या निवडणुकातील हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर रात्री साडेतीन वाजता निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपच्या तीन आणि महाविकासआघाडीच्या तीन उमेदवारांची वर्णी लागली असून भाजपच्या तीनही उभे असलेल्या उमेदवारांनी विजयी बाजी मारली आहे. <br /><br />#DhananjayMahadik #RajyaSabha #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #ChandrakantPatil #BJP #Kolhapur #SanjayPawar #ShivSena #NCP # #Maharashtra <br />

Buy Now on CodeCanyon