Surprise Me!

Pandharpur Rukmini Mandir : रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपनाची उर्वरित प्रक्रिया आज रात्री होणार

2022-06-12 16 Dailymotion

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलंय.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेपनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित प्रक्रिया आज रात्री अकरा वाजता करण्यात येणार आहे. विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात येतेय. लेपन प्रक्रियेमुळे भक्तांना आज दिवसभर रुक्मिणी मातेचं दुरुन दर्शन घ्यावं लागणार आहे.

Buy Now on CodeCanyon