Surprise Me!

राज्यसभा निवडणुकीनंतर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी

2022-06-12 216 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकत भाजपाने यश मिळवले. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा", अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

Buy Now on CodeCanyon