Surprise Me!

दिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवारबाजीच्या आंतरराष्ट्रीय खेळात बुलढाण्याची अनुराधा घेणार सहभाग

2022-06-12 152 Dailymotion

दिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली बुलढाण्याची अनुराधा सोळंके ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहे. तिची निवड आता पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी झाली आहे. या स्पर्धेसाठी अनुराधाची तयारी सुरु असुन आपण देशासाठी सुवर्णपदक मिळवू याचा तिला विश्वास आहे. पाहुया आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या या महाराष्ट्राच्या लेकीची गोष्ट.<br /><br />#handicap #swardplayer #buldhana #worldcup #games

Buy Now on CodeCanyon