Surprise Me!

Dr. Prakash Amte यांना Blood Cancer चं निदान, पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल

2022-08-18 6 Dailymotion

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना Hairy Cell Leukemia या रक्ताच्या कॅन्सरच्या एका प्रकाराने ग्रासलं आहे. असं वृत्त Free Press Journal कडून देण्यात आलं </a>आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात दीनानाथ रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. Hairy Cell Leukemia हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे.</p>

Buy Now on CodeCanyon