Surprise Me!

Solapur Books Special Report: वाचनदूतांच्या अवस्थेला जबाबदार कोण? ABP Majha

2022-06-13 3 Dailymotion

राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे हे कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, ती जोपासण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वाचनदुतांची अवस्था काय आहे.

Buy Now on CodeCanyon