Surprise Me!

Pravin Darekar Wealth-Property : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची संपत्ती किती?

2022-06-13 1 Dailymotion

वीण दरेकर.. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते... देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे... महाविकास आघाडीसाठी सॉफ्ट टार्गेट.. कधी ते मजूर अशी ओळख सांगून अडकतात... तर कधी बँक घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे प्रवीण दरेकर हे अडचणीत असतात.. आणि त्यामुळे प्रवीण दरेकर यांना पुन्हा आमदारकी मिळणार की नाही... याबद्दल चर्चा होत्या.. पण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे खास मानले जातात.. त्यामुळे यावेळीही त्यांना तिकीट देण्यात आल्याची चर्चा आहे.. प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता चर्चा रंगलेय ती प्रवीण दरेकर यांच्या वाढलेल्या संपत्तीची.. प्रवणी दरेकर यांची संपत्ती सहा वर्षांत जवळपास दुप्पट झालेय... नेमकी कीती आहे प्रवणी दरेकर यांची संपत्ती बघुयात... (Guruprasad vo)
#PravinDarekar #VidhanParishadElection #BJP

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon