Surprise Me!

गोपीचंद पडळकर यांची राज्य सरकारवर टीका

2022-06-14 160 Dailymotion

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली केली आहे. हे सरकार ओबीसींच्या राजकीय हक्कांना पायदळी तुडवण्याची एकही संधी सोडत नाहीये हे आता वारंवार सिद्ध झालं आहे, असं पडळकर म्हणाले.

Buy Now on CodeCanyon