वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला चाप बसावा म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पावले उचलली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वाहने टोईंगची कारवाई आणि रस्त्यावरील पावत्या फाडणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.<br />#Pune #punekar #punepolice #punetrafic #trafficpolice #traffic #trafficupdates <br />Please Like and Subscribe for More Videos.