Surprise Me!

Navneet Rana : नवनीत राणा हक्कभंग प्रकरणी वरिष्ठ अधिकारी समितीसमोर ABP Majha

2022-06-15 393 Dailymotion

खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंग प्रकरणी राज्यातील वरिष्ठ अधिकारी आज विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबईचे पोलीस <br />आयुक्त समितीसमोर हजर झालेत. खासदार राणा यांच्या तक्रारीवर विशेषाधिकार समितीसमोर सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर गैरवर्तन केल्याचा आरोप करत राणा यांनी हक्कभंगाची नोटीस दिली होती.

Buy Now on CodeCanyon