Surprise Me!

संदीप पाठकचे तब्ब्ल २९ रिटेक पाहून दिग्दर्शक झाले होते हैराण

2022-06-15 353 Dailymotion

अजित वाडेकर दिग्दर्शित बहुचर्चित Y चित्रपट २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एका सीनवेळी संदीप पाठक यांनी २९ रिटेक घेतले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने काही विषयांवर अभिनेता संदीप पाठकशी केलेली बातचीत...<br /><br />#YMovie #sandippathak #marathi #movie

Buy Now on CodeCanyon