Surprise Me!

Uttar Pradesh:वऱ्हाडी मंडळींना स्टंट करणं पडलं महागात, द्यावा लागला 2 लाखांचा दंड

2022-08-18 19 Dailymotion

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये अनोख्या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वर पक्षाला दंड ठोठावण्यात आला आहे. क्लिपमध्ये वर आणि त्याचे मित्र ओपन ऑडीमध्ये उभ राहून नाचताना दिसत आहेत, जे इतरांसाठी धोकादायक होते.

Buy Now on CodeCanyon