Surprise Me!

बोगस बियाणे विकले तर कृषी केंद्र चालकांना फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाही- रविकांत तूपकर

2022-06-15 1 Dailymotion

राज्यात खरिपाचा हंगाम आता सुरू होणार आहे. राज्यांत मोठ्या प्रमाणात खतासोबत लिंकिंग खत विकण्याची जबरदस्ती कृषी केंद्र चालकांकडून होते आहे. मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री होते. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. यावरून रविकांत तूपकरांनी कृषीमंत्री दादा भूसेंवर टीका करत इशारा दिलाय.<br /><br />#ravikanttupe #DadaBhuse #fartilizer #kharip #farmar #maharashtra

Buy Now on CodeCanyon