Surprise Me!

MOMOS; मोमोज् खूप आवडत असतील तर ते पूर्णपणे चावून खा- AIIMS

2022-06-18 63 Dailymotion

फास्ट फूड म्हणून आपल्यापैकी अनेकांनी रस्त्याशेजारी स्वस्तात मिळणारे आणि जीभेचे चोचले पुरवणारे मोमोज नक्कीच खाल्ले असतील. मोमो हे जगभरातल्या फास्ट फूडपैकी प्रसिद्ध असं स्नॅक. नेपाळ, तिबेट आणि ईशान्य भारतातीतल प्रसिद्ध असं स्ट्रीट फूड. हल्ली मुंबई, पुणे, नाशकातही मोमोची विक्री वाढलीए. मुंबई, पुण्यातील रस्त्यावरही आता मोमोचे स्टॉल्स दिसतात. पण या स्टॉल्सवरील मोमोज खाताना सावधान.<br />#momo #fast #cheese #hotdog #frenchfries #cheeseburger #hamburguer #hamburguesas #hamburguesa #foodlovers #healthyfood #o #eat #foodpics #a #bacon #ifood #homemade #instagram #like #burgertime #bhfyp #takeaway #restaurante #follow #sandwich #breakfast #gastronomia #junkfood #friedchicken<br />

Buy Now on CodeCanyon