Surprise Me!

Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेस देशभरातील युवकांचा विरोध, बिहारमध्ये आंदोलकांनी जाळली रेल्वे, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

2022-08-18 7 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारने \'अग्निपथ\' योजनेंतर्गत काढलेल्या लष्कर भरतीवरुन देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक युवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु आहे. बिहार राज्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे समोर आले आहे.

Buy Now on CodeCanyon