Surprise Me!

Special Report : पोलिसांनी उंदराच्या ताब्यातून तब्बल १० तोळे सोनं हस्तगत, प्रकरण नेमकं काय ?

2022-06-16 66 Dailymotion

Special Report : मंडळी, आता आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत ती तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली. ही गोष्ट आहे एका इटुकल्या पिटुकल्या चोराची. अहो, मुंबईच्या दिंडोशी परिसरात पोलिसांनी चक्क एका उंदराच्या ताब्यातून तब्बल १० तोळे सोनं हस्तगत केलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते आपण पाहूयात

Buy Now on CodeCanyon