Surprise Me!

Monsoon News :या आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र होणार मान्सूनची दमदार एन्ट्री

2022-08-18 31 Dailymotion

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, “या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात सगळीकडं मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे”. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर गेल्या 24 तासात मुंबई, ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

Buy Now on CodeCanyon