Surprise Me!

Alandi: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यंदा कसाय जाणून घ्या...

2022-06-19 2 Dailymotion

कोरोना महामारीमुळे यंदा दोन वर्षानंतर पायी वारीचा सोहळा होतोय, २० जूनला तुकाराम महाराजांची आलखी प्रस्थान ठेवणार आहे ... देहू मंदिर परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलाय...पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू मंदिर संस्थानाची काय तयारी झालीय...याबद्दल माहिती सांगतायत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख <br />विशाल महाराज मोरे <br /><br />#Dehu #Tukarammaharajpalakhi #Vishal Maharaj <br />#vari #wari # ashadhivari #pandharpurvari

Buy Now on CodeCanyon