Surprise Me!

Spicejet SG723 फ्लाइटचे इंजिन खराब झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग, विमानात होते 185 प्रवासी

2022-08-18 4 Dailymotion

19 जून रोजी दिल्लीहून निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर लगेचच पाटणा येथे आपत्कालीन लँडिंग केली. विमानात 185 प्रवासी होते. पक्ष्याच्या धडकेनंतर विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागली होती.

Buy Now on CodeCanyon