आमदार रवी राणा यांनी विधानपरिषदेसाठी मतदान केलं आहे. रवी राणांविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय. अटकेच्या शक्यतेमुळे रवी राणा मतदानासाठी येणार की नाही, अशी चर्चा होती. पण रवी राणा मतदानासाठी पोहोचले. त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केलाय.<br /><br />#RaviRana #NavneetRana #UddhavThackeray #Shivsena #HanumanChalisa #SharadPawar #VidhanParishad #Elections <br />