Surprise Me!

Elon Musk यांच्या मुलीने वडिलांविरोधात कोर्टात घेतली धाव, पाहा काय आहे कारण

2022-08-18 20 Dailymotion

टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीनं त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला वडिलांचं नाव नको आहे, त्यामुळे तिनं न्यायालयात नाव बदललण्यासाठी याचिक दाखल केली आहे.

Buy Now on CodeCanyon