राज्याचे नगरविकासमंत्री Eknath Shinde यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. त्यानंतर ४० आमदारांचं पाठबळ दाखवत त्यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. त्यामुळेच अस्थिर झालेल्या सरकार बरखास्तीचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे शिवसेना खासदार संजय राऊतांनी संकेत दिलेत. तर छगन भुजबळांनीही मोदींच्या देहूवारी आणि आताच्या राजकीय स्थितीवर सूचक भाष्य केलंय. त्याविषयीचा रिपोर्ट

#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #maharashtra #bjp #devendrafadnavis #politics #thane #vidhanparishad #election

Please Like and Subscribe for More Videos.