Surprise Me!

Fake Cryptocurrency Exchanges: बनावट क्रिप्टो एक्सचेंज फ्रॉडमध्ये भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

2022-08-18 1 Dailymotion

जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल,तर सावधान! संपूर्ण माहिती न घेता तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नुकतेच बनावट क्रिप्टोकरन्सीचे प्रकरण समोर आले असून, बनावट क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon