Surprise Me!

मुख्यमंत्री परतल्यानंतर 'Matoshree' वर कडेकोट Police बंदोबस्त!

2022-06-23 10 Dailymotion

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहटी येथे आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. <br /><br />#EknathShinde #UddhavThackeray #Tweet #Politics #Varsha #Matoshree #BJP #Hindutva #Maharashtra CM #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra <br />

Buy Now on CodeCanyon