नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥

नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥

नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥ या ५ ओव्या मणक्याचे आजार करतात

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा