Surprise Me!

Uday Samant: दोन दिवसात भूमिका बदलली, शिवसेनेच्या त्या मंत्र्यानं गुवाहाटी गाठलं  

2022-06-26 1 Dailymotion

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच आपण शिवसेनेसोबत आहोत असं स्टेटमेंट त्यांनी दिल होत. मात्र रविवारी सकाळी त्यांनी गुवाहाटी गाठलं.<br />#shivsena #shivsenanews #shivsenanewsupdates #udaysamant #eknathshinde #eknathshindenews #eknathshindeupdates #sanjayraut #sanjayrautspeech<br />

Buy Now on CodeCanyon