एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात ऐतिहासिक बंड पुकारल्यानंतर राज्यातला सत्तासंघर्ष आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचलाय. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे.<br />#dharmveer #eknathshinde #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshindenewsupdates<br />Please Like and Subscribe for More Videos