R Madhavan Trolled: ISRO वरील वक्तव्यावर आर. माधवन ट्रोल,चूक समजल्यावर मागितली माफी
2022-08-18 1 Dailymotion
आर माधवन एका ट्विटमुळे ट्रोल होत आहे. आर माधवन याने केलेल्या ट्विट वरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि जोरदार निंदा केली. आता माधवन आणखी एक ट्विट करत सर्वांची माफीही मागितली आहे.