Surprise Me!

राज्यातील परिस्थिती हे संकट नव्हे तर संधी - आदित्य ठाकरे

2022-06-27 1,107 Dailymotion

गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांबद्दल कॅबिनेट मंत्री Aditya Thackeray यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. "प्रहार किंवा मनसेत विलीन होणं हाच बंडखोरांसमोर पर्याय उरला असून ज्या आमदारांना फसवून गुवाहाटीत नेण्यात आलंय, ते परतल्यास त्यांचं आम्ही स्वागत करू," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Buy Now on CodeCanyon