Surprise Me!

Maharashtra Political Crisis शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याकडून बंडखोरीची भाषा? | Sakal Media |

2022-06-27 81 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे मात्र अनेक बड्या नेत्यांकडून त्यांचं समर्थन केलं जात आहे. अशातच शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे बंडाला अप्रत्यक्षपणे समर्थन दिल जात आहे. सगळ्या निवडणुकांमध्ये रचना राष्ट्रवादी काँग्रेस ने केल्या आम्ही सहन केलं मात्र आम्ही ते बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केले. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसल्याचा गंभीर आरोप माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला.<br />#dharmveer #eknathshinde #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshindenewsupdates<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon